आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unknown Facts About Aishwarya Rai, Kareena Kapoor, Katrina Kaif

Unknown facts:जाणून घ्या ऐश्वर्या, करीना आणि कतरिनाच्या खास गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ आणि करीना कपूर बी टाऊनच्या या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. बी टाऊनमधील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक या अभिनेत्रींबरोबर काम करण्यास नेहमीच उत्सुक असतात. या अभिनेत्री सिनेमात असणे म्हणजे यशाची हमखास गॅरंटी असते.
आज आम्ही तुम्हाला या तिन्ही अभिनेत्रींबद्दलच्या काही खास गोष्टी सांगत आहोत, या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दलचे तुम्हाला ठाऊक नसलेल्या या गोष्टी...