आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'तारे\' निखळले, जाणून घ्या त्यांचा अल्पपरिचय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे सतीश तारे. हा तार आज निखळला. बुधवारी दुपारी 12च्या सुमारास त्यांचे निधन झाले. नाटक असो, सिनेमा असो किंवा मालिका, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मुळचे पुण्याचे असलेल्या सतीश तारे यांनी त्यांचे वडील जयंत तारे यांच्याकडून अभिनयाचे बाळकडू घेतले होते.
जाणून घ्या सतीश तारे यांचा अल्पपरिचय...