आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या \'दुनियादारी\' सिनेमाच्या पडद्यामागील रोचक गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सत्तरीच्या दशकापासून तरुणाईला झपाटून टाकणार्‍या सुहास शिरवळकर यांची 'दुनियादारी' कादंबरी दिग्या, श्रेया, उम्या या पात्रांसह आता 70 एमएमच्या स्क्रीनवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित आणि ड्रिमिंग ट्वेंटीफोर सेव्हन निर्मिती 'दुनियादारी' हा सिनेमा येत्या 19 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.

'दुनियादारी' म्हणजे तरुणाई. दुनियादारी म्हणजे एक अतूट मैत्री आणि दुनियादारी म्हणजे अनुभवातून आलेले शहाणपण. या सगळ्या भावभावनांची घालमेल असलेला हा सिनेमा कलाकारांबरोबर प्रेक्षकांसाठी स्वप्न आहे. अभिनेता स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, उदय सबनीस, उदय टिकेकर, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, ऊर्मिला कानिटकर, वर्षा उसगावकर, रिचा परियाली योगेश शिरसाट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत.

आज आम्ही तुम्हाला मराठीतील या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या पडद्यामागील काही खास गोष्टी सांगत आहोत. या गोष्टी कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'दुनियादारी' या सिनेमाविषयीच्या तुम्हाला ठाऊक नसलेल्या खास गोष्टी...