आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिताच्या आगमनाने राज-नादिराचा संसार झाला होता उद्धवस्त, जाणून घ्या बरेच काही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अर्धसत्‍य', 'शक्‍ती', 'बाजार', 'उंबरठा', 'जैत रे जैत', 'मिर्च मसाला' या आणि अशा अनेक सिनेमांमधून अभिनयाने सिनेसृष्‍टीत आपला आपली छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून तिने अभिनयाचे धडे घेतले. सिनेसृष्टीत ओळख केल्यानंतर ती अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकली होती. स्मिताची आज आठवण काढण्याचे कारण म्हणजे, आज तिचा स्मृतीदिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे, 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिताने या जगाचा निरोप घेतला

17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिताचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे स्मिताच्या निधनानंतर तिचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते.

दोन दशके आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणा-या स्मिताच्या आयुष्याला वादाचीही किनार आहे. स्मितावर संसार उद्धवस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्मिताच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या स्मिता पाटीलविषयी बरेच काही...