आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

32 वर्षांचा झाला \'रॉकस्टार\', पाहा रणबीरचे बालपणीचे कधीही न पाहिलेले Rare Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आजोबा राज कपूर यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने रविवारी (28 सप्टेंबर) आपल्या वयाची 32 वर्षे पूर्ण केली. 28 सप्टेंबर 1982 रोजी रणबीरचा जन्म फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे घराणे असलेल्या कपूर घराण्यात झाला. divyamarathi.com आपल्या वाचकांना त्याची खास छायाचित्रे दाखवत आहे. रणबीरची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही यापूर्वी बघितली असावीत.

या छायाचित्रांमध्ये रणबीर त्याचे आईवडील, अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंहसोबत दिसत आहे. तर इतर काही छायाचित्रांमध्ये तो त्याचे आजोबा आणि बॉलिवूडचे शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राजकपूर यांच्यासोबत दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही घरापासून ते शाळेपर्यंत आणि आउटिंगवरील रणबीरची वेगवेगळ्या वयातील आणि अंदाजातील छायाचित्रे बघायला मिळणार आहेत.
रणबीरची बालपणीची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(ही सर्व छायाचित्रे 'रणबीरकपूरडॉटनेट'वरुन साभार घेण्यात आली आहेत.)