आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेनेलिया देशमुखचा छायाचित्रातील अनोखा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅशन डिजायनर निता लूल्ला यांच्या सोमवारी मुंबईत झालेल्या unveiling of Dream Style Ideas या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख उपस्थित होती. यावेळी तिने छायाचित्रकारांना अशा पध्दतीने पोज दिल्या... जेनिलिया देशमुखचा अंदाज पाहा छायाचित्रातून