आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Life Ok Awards: ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या डेजी-वाणी, या सेलेब्सनीही लावले चारचाँद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लाइफ ओके नाऊ अवॉर्डच्यावेळी अभिनेत्री डेजी शाह आणि वाणी कपूर)
मुंबई - लाइफ ओके वाहिनीद्वारे सुरु करण्यात आलेल्या लाइफ ओके नाऊ अवॉर्ड्स सोहळ्याचे रविवारी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जय हो गर्ल डेजी शाहसह शुद्ध देसी रोमान्स फेम वाणी कपूर दिसली. यासह बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी झाले होते.
इवेंटमध्ये डेजी शाह लाँग गाऊनमध्ये आकर्षक दिसली. तिने मयूर गिरोत्रा यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. तर दुसरीकडे वाणी कपूरसुद्धा पिंक गाऊनमध्ये खूप सुंदर दिसली. सध्या वाणी 'बँड बाजा बारात' या सिनेमाच्या तेलगू डबिंग व्हर्जनवर काम करत आहे.
इवेंटमध्ये अभिनेता मोहित मारवाह, किआरा आडवाणी, प्लेबॅक सिंगर शान, सिंगर अंकित तिवारी, तलत अजीज, पूजा गौर, ईशा गुप्ता, रिया चक्रवर्ती, टिस्का चोप्रासह बरेच सेलेब्स पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लाइफ ओके नाऊ अवॉर्ड्स सोहळ्यात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास झलक...