आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

V'Day Special: अतिशय दु:खद होता बॉलिवूडच्या या लव्हस्टोरींचा अंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन प्रेमाचे अनेक किस्से आहेत, परंतु काही प्रेमकथा अशाही आहेत, ज्या कोणत्या ना कोणत्या कारणाने मनावर प्रभाव टाकतात. त्यामधील काही जून्या कहाण्या अशाही आहेत, ज्या आजही आठवणी ताज्या करतात. अशीच एक लव्ह-स्टोरी आहे, जी आजपर्यंत कुणाची झालेली नाहीये.
व्हॅलेंटाइन डे निमित्त काही अशाच लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. निर्माते महेश भट्ट आणि गतकाळातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीची लव्हस्टोरीसुध्दा चर्चेतील प्रेमप्रकरणांपैकी एक आहे. परंतु या नात्याचा अंत दु:ख होता. अशाचप्रकारे देवानंद-सुरैय्या, मधुबाला-दिलीप कुमार, रेखा-अमिताभसह अनेत कपल्स आहेत, ज्यांची प्रेमप्रकरणे चर्चेत राहिली आहेत.
व्हॅलेंटाइन डे निमित्त जाणून घेऊया अशाच लव्हस्टोरीविषयी...