आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun And Yami Promote 'Badlapur' At National College Festival

स्टेजवर इतके रोमँटिक झाले वरुण-यामी, पाहा दोघांची लव्ह केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- वरुण धवन आणि यामी गौतम)
मुंबई- वरुण धवन आपल्या 'बदलापूर' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तो शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबई स्थित नॅशनल कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री यामी गौतमसोबत सामील झाला होता.

फेस्टिव्हलदरम्यान यामी पांढ-या रंगाच्या टी-शर्ट आणि काळ्या-पांढ-या रेषांच्या स्कर्टमध्ये दिसली. तिने हातात ब्रासलेट घातलेले होते. सोबतच ब्लॅक गॉगल लावला होता. तसेच, वरुण टी-शर्ट, ट्राऊजर आणि डेनिम जॅकेटमध्ये दिसला. या जोडीने प्रमोशनदरम्यान खूप डान्स केला. एवढेच नव्हे दोघे डान्स करताना रोमँटिकसुध्दा झाले होते. वरुणने यामीला कुशात उचलले होते.
'बदलापूर'चे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले असून दिनेश विजान आणि सुनील लुल्लाने निर्मिती केली आहे. सिनेमात हुमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, विनय पाठक आणि दिव्या दत्तासुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. 20 फेब्रुवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रमोशन इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या वरुण आणि यामीची छायाचित्रे..