आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan And Siddharth Malhotra Come Together For A Good Cause

चॅरिटी इव्हेंटमध्ये पोहोचले वरुण-सिध्दार्थ, पाहा संस्थेतील मुलांसह दोघांची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा)
मुंबई: करण जोहरचे स्टुडेंट आणि बॉलिवूडचे यंगस्टार्स वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा शनिवारी (23 ऑगस्ट) एका इव्हेंटमध्ये पोहोचले होते. या इव्हेंटचे आयोजन एका एनजीओने केले होते.
या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी डिझाइनर अबू जानी आणि संदीप कौशलाने दान दिले. यावेळी सिध्दार्थ आणि वरुण संस्थेच्या मुलांसह धमाल करताना दिसले. दोघे जवळपास सारख्याच गेटअपमध्ये दिसले. दोघांनी काळ्या रंगाचे अपर आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेली होती. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या मुलांनी परफॉर्मन्ससुध्दा दिला. त्यामध्ये सिध्दार्थ-वरुण यांचा सहभाग दिसला.
अलीकडेच, करण जोहरने सुभाष घई यांच्या 'राम लखन' सिनेमाचे अधिकार खरेदी केले आहेत. या सिनेमाचा रिमेक तो रोहित शेट्टीसह बनवणार आहे. बातम्यांनुसार, सिध्दार्थ आणि वरुण राम-लखनमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये सिध्दार्थ आणि वरुणने मुलांसह कशी केली धमाल...