आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan And Yami Gautam Promotion Of Badlapur In Jaipur

गुडघ्यावर बसून वरुणने यामी गौतमला केले प्रपोज, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- 20 फेब्रुवारी रोजी रिलीज होणा-या 'बदलापूर' सिनेमाच्या प्रमोशनासाठी मंगळवारी (10 फेब्रुवारी) जयपूरला आलेल्या या स्टारकास्टने धमाल केली. सिनेमातील मुख्य अभिनेता वरुण धवनने येथील शाळेत एक रोमँटिक सीन सादर केला. यावेळी त्याने गुडघ्यावर बसून सिनेमाची अभिनेत्री यामी गौतमला गुलाबचे फुल देऊन प्रपोज केले.
श्रीराम राघवनच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाविषयी वरुणने सांगितले, 'मी पहिल्यांदा ए कॅरेक्टरचा सिनेमा करतोय. मला असे वाटते, लहान मुलांनी हा सिनेमा पाहू नये.'
प्रमोशनवेळी आम्ही वरुणसोबत बातचीत केली, या बातचीतचे काही अंश तुमच्यासाठी सादर करतोय...
1) सिनेमाच विविध लूक्ससाठी किती मेहनत घ्यावी लागली?
- यामध्ये तीन जनरेशन 18, 25 आणि 40 वर्षांची भूमिका साकारली आहे. त्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला. दोन वर्षे संशोधन केल्यानंतर मी प्रत्येक पात्राला साकारू शकलो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रमोशनची छायाचित्रे आणि वरुण, यामीने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे...