आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात झाली एन्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगभूमी आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे वीणा जामकर. 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणा-या वीणाचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे.
वीणाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक नजर टाकुया तिच्या प्रवासावर...