आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छन्‍नो' बनून वीणा मलिकने लगावले जोरदार ठुमके (व्हिडिओ)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानी वादग्रस्‍त अभिनेत्री वीणा मलिक लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'गली गली में चोर है' या रूमी जाफरींच्‍या चित्रपटातील 'छन्‍नो' या आयटम सॉंगद्वारे ती बॉलिवूडमध्‍ये पाऊल ठेवत आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्‍यास बराच अवधी असतानाच वीणाचे आयटम सॉंग मात्र चांगलेच चर्चेत आले आहे. वीणाचे लटके- झटके पाहा या व्हिडिओत: