आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik Khattak Launches Charitable Organization

वीणा मलिकने पती आणि मुलासोबत केला मिनी वर्ल्ड टूर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वीणा मलिक मुलगा आणि पतीसोबत)
मुंबई- बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने पती असद बशीर खानसोबत मिळून वीणा असद खान फाउंडेशन (VAK) सुरु केले आहे. जगभरात या फाउंडेशनचा पाया रोवला जाणार आहे. याची सुरुवात युकेतून करण्यात आली.
आपल्या फाउंडेशनच्या स्थापनेसाठी वीणाने काही दिवसांपूर्वीच पती आणि मुलासोबत मिनी वर्ल्ड टूर केला होता. या टूरमध्ये त्यांनी यूनाइटेड किंगडम, यूएसए आणि कॅनडासह अनेक देशांना त्यांनी भेट दिली. आता हे दाम्पत्य दुबईत परतले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या मिनी वर्ल्ड टूरवेळी क्लिक झालेली पती आणि मुलासोबतची वीणाची खास छायाचित्रे...