आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Actress Veena Malik Outing With Family In Turkey

PHOTOS: कुटुंबासोबत वीणा मलिकचे आउटिंग, टर्कीत केले Enjoy

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः पती असद आणि मुलगा अबरामसोबत वीणा मलिक)

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आई झाल्यापासून अधिक एन्जॉय करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विविध ठिकाणी फिरायला जात आहे. अलीकडेच वीणा मुलगा आणि पतीसोबत टर्की येथे फिरायला गेली होती. येथे एन्जॉय करतानाची छायाचित्रे तिने आपल्या सोशल साइट्सवर शेअर केली आहेत.
काही दिवसांपूर्वी वीणा मलिकची दुबईत फिरतानाची छायाचित्रे समोर आली होती. टर्कीत वीणाने ब्लू मश्जिद, टकसिम स्वेअर, सुल्तान अहमद मश्जिद, तोपकापी पॅलेस, गलाटा टॉवर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.
टर्की ट्रीपची छायाचित्रे वीणाने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहेत. वीणाचे 2013 मध्ये दुबईस्थित बिझनेसमन असद बशीरसोबत लग्न झाले होते. 2014 मध्ये तिने मुलगा अबरामला जन्म दिला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वीणा मलिकची पती आणि मुलासोबतची टर्की ट्रीपची खास छायाचित्रे...