आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'वीणा मलिक' चा डर्टी डान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विणा मलिक 'बिग बॉस' मध्ये भाग घेतल्यापासून कुठल्या न कुठल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. एका वाहिनीवरील तिचा स्वताचा असलेला स्वयंवर कार्यक्रम रद्द झाल्यानंतर सध्या विणा एका वेगळ्या कारणासाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
एका कामउत्तेजना वाढवणार्‍या पॉवर कॅप्सूलची जाहिरात करण्यासाठी तिने सालसा डान्स देखील शिकला आहे. या जाहिराती आणि फोटोशुट व्यतिरीक्त कन्नड भाषेत येणार्‍या 'द डर्टी पिक्चर' मध्ये सिल्क स्मिताची भुमिकेतही ती दिसणार आहे. सालसा डान्समधील वीणा मलिक पहा छायाचित्रात....