आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'...तेरे इश्क मे मेरी जान फना हो जाये\', हे आहेत बॉलिवूडमधील मोस्ट रोमँटिक डायलॉग्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- 'मुगल-ए-आजम', 'K3G', 'फना', 'मैने प्यार किया')
मुंबई- शाहरुख खान असो अथवा दिलीप कुमार, सलमान खान असो अथवा आमिर खान. या स्टार्सनी ऑनस्क्रिन आपले प्रेम असे व्यक्त केले, की प्रेक्षकांनी त्यांचे डायलॉग आणि सिनेमे डोक्यावर घेतले.
बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे लव्हस्टोरी बनले आहेत आणि या सिनेमांतील रोमँटिक डायलॉगसुध्दा खूप लोकप्रिय आहेत. काही डायलॉग्स असे होते, की त्यांनी रोमँटिक सीन्समध्ये जिवंतपणा आणला. 'मुगल-ए-आजम' (1960), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995), मैने प्यार किया (1989), फना (2006)सारखे अनेक सिनेमे आहेत, ज्यातील डॉयलॉग प्रेक्षकांनी खूप पसंत केले.
व्हॅलेंटाईन डे निमित्त VIDEOमध्ये ऐकू शकता बॉलिवूडमधील काही रोमँटिक डायलॉग्स...