आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Vidya Balans Bold Phtoshoot In Saree

B\'day: साडीत बोल्ड फोटोशूट करुन विद्याने उडवले होते चाहत्यांचे होश, बघा दिलखेचक अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री विद्या बालनची विविध फोटोशूटमधील छायाचित्रे... )

बॉलिवूडमधील प्रगल्भ अभिनेत्रीच्या रुपात ओळख निर्माण करणारी विद्या अशी एक अभिनेत्री आहे, जी साडीत सर्वात सुंदर दिसते. ट्रेडिशनल इंडियन वेअरमध्ये ती स्टनिंग दिसते. परिणीता या आपल्या पहिल्याच सिनेमात साडी परिधान करुन तिने सिद्ध केले, की अभिनयाचा अर्थ ग्लॅमरस दिसणे नव्हे. त्यानंतर आपल्या ब-याच सिनेमांमध्ये विद्या एथनिक वेअरमध्ये दिसली. सिनेमांव्यतिरिक्त अवॉर्ड शोज, इव्हेंट्स इतकेच कशाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील विद्या साडीत अवतरली.
विशेष म्हणजे अनेक फोटोशूट्समध्येही विद्याचे दर्शन साडीतच घडले. 2010 मध्ये एफएचएम या मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये विद्या साडीत दिसली. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये तिने बॅकलेस होऊन दिलखेचक पोज दिल्या. तिचे हे बोल्ड फोटोशूट चाहत्यांचे होश उडवणारे ठरले. 2012मध्ये सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याबरोबर लग्नगाठीत अडकल्यानंतर विद्या बालनने जानेवारी 2013मध्ये पहिल्यांदा फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये साडीत विद्या खूपच सुंदर दिसली. शिवाय विद्याने लाजून एक्सप्रेशन्स दिले. विद्याचे हे फोटोशूट रेट्रो लूकमध्ये होते. या फोटोशूटमध्ये विद्याने डिझायनर सब्यसाजी मुखर्जीने डिझाईन केलेली साडी परिधान केली होती.
आज विद्या बालनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिची साडीतील फोटोशूटची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा विद्याच्या दिलखेचक अदा...