आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनच्या \'बॉबी जासूस\'चा ट्रेलर लाँच, बघा इव्हेंटची काही छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये काल (27 मे) विद्या बालनच्या 'बॉबी जासूस' या आगामी सिनेमाचा ट्रएलर लाँच करण्यात आला. पीव्हीआर सिनेमामध्ये झालेल्या लाँचिंग कार्यक्रमात सिनेमामधील सर्व स्टारकास्ट आणि क्रू-मेंबर्स उपस्थित होते.
सिनेमात एका अशा तरुणीची कहानी आहे, जी हैदराबादच्या जून्या शहरातील परिसरात राहते. ती गुप्तहेर बनण्याचे स्वप्न बघते. समर शेखच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आणि दिया मिर्झा आणि साहिल संघाने रिलायंस एंटरटेनमेंटसह निर्मित केलेल्या 'बॉबी जासूस'मध्ये विद्या मुख्य भूमिकेत आहे.
विद्या व्यतिरिक्त सिनेमात अली अफजल, विनय शर्मा, गंगाधर पांडे, अनुप्रिया गोयनका, अर्जन बावजा, सुप्रिया पाठक, तनवी आजमी, जरीन वहाब आणि किरण कुमारसुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. शांतनू मोइत्राच्या संगीताने स्वरबध्द झालेला हा सिनेमा 4 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...