काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या, की अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर
विराट कोहली एकमेकांपासून दूर दिसत आहेत. परंतु दोघे एमकेमेकांना वेळ असे कळते.
आपल्या प्रेमाच्या नात्याला टिकून ठेवण्यासाठी दोघे काही दिवस दूर राहिले. दोघांची एक डेट नाइट काल रात्री (2 ऑक्टोबर) मुंबईमध्ये नव्हे बंगळुरूमध्ये झाली.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, विराट आणि अनुष्का बंगळुरूच्या रिचमंड रोड परिसरातील पबमध्ये एकत्र पोहोचले होते . दोघे काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसले. विराट डॅपर लूकमध्ये होता.
पबमध्ये काही वेळ एकत्र घालवल्यानंतर रेनो फ्लूएंसकडे रवाना झाले. बातमी आहे, की अनुष्का लवकरच विराटसोबत वेस्ट इंडिज टूरवर जाऊ शकते. मात्र, इंग्लंड टूरवर सोबत गेल्यानंतर दोघांवर बरीच टिकासुध्दा झाली होती.