आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivek, Bipasha Attend Dishkiyaon Screening But Sunny Was Absent

PIX: ‘ढिश्कियाऊं’च्या स्क्रिनिंगला सनीची अनुपस्थिती, विवेक-बिपाशा पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -सनी देओल आणि हरमन बावेजा स्टारर 'ढिश्कियाऊं' हा सिनेमा आज रिलीज झाला. आता बॉक्स ऑफिसवर सिनेमा किती बिझनेस करणार हे येणा-या दिवसांत कळेल. रिलीजपूर्वी या सिनेमाचे स्क्रिनिंग मुंबईत ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स दिसले. मात्र सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेता सनी देओल स्क्रिनिंगला गैरहजर होते.
यावेळी हरमन बावेजा त्याची गर्लफ्रेंड बिपाशासह स्क्रिनिंगस्थळी पोहोचला होता. तर सिनेमाची निर्माती शिल्पा शेट्टी तिचे पती राज कुंद्रासह येथे दिसली. अभिनेत्री तब्बूचे दर्शनसुद्धा ब-याच दिवसांनी घडले. याशिवाय विवेक ओबरॉय, निल नितीन मुकेश, गुलशन ग्रोव्हर हे कलाकारही कलाकारांना चिअरअप करण्यासाठी स्क्रिनिंगमध्ये पोहोचले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'ढिश्कियाऊं'च्या स्क्रिनिंगची खास झलक...