आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivek Oberoi Celebrates 33rd Birthday With Cancer Kids

विवेक ओबेरॉयने कॅन्सर पिडित मुलांसह सेलिब्रेट केला बर्थडे, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅन्सर पिडित मुलांसह विविके ओबेरॉय)
मुंबई: बर्थडेच्या दिवशी ग्रँड पार्टी ठेवण्याऐवजी विवेक ओबेरॉयने कॅन्सर पिडित मुलांसह वेळ घालवणे पसंत केले. बॉलिवूड अभिनेता विविक ओबेरॉयने 33वा वाढदिवस कॅन्सरने त्रस्त असलेल्या मुलांसह सेलिब्रेट केला. विवेक 3 सप्टेंबर रोजी 33 वर्षांचा झाला.
त्याने त्याचा पूर्म दिवस या मुलांसाठी दिला. सोबतच, त्याने आपल्या बर्थडेचा केक याच मुलांसह कापला. यावेळी विवेक डेनिम जीन्स आणि पिंक शर्टमध्ये दिसला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विवेकच्या बर्थडे सेलिब्रेशनचे Pics...