आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नी आणि कुटुंबीयांसह विवेक ओबेरॉयने दिला बाप्पाला निरोप, पाहा Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गणपती विसर्जनसाठी जाताना विवेक ओबेरॉय)
मुंबई: अनेक बॉलिवूडकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. मंगळवारी (2 सप्टेंबर) अभिनेता विवेक ओबेरॉय आणि पत्नी प्रियांका अल्वा यांनीसुध्दा गणपती विसर्जन केले.
विसर्जनदरम्यान विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा आणि बहीण मेघना ओबेरॉयसह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. विवेकच्या घरी प्रत्येक वर्षी गणपतीची स्थापना केली जाते.
यावर्षीदेखील त्याने पाच दिवसांसाठी गणपतीची स्थापना केली होती. पाचव्या दिवशी सर्व कुटुंबीयांनी विधी-परंपरेनुसार, जुहू बीचमध्ये गणपती विसर्जन केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, विवेकच्या गणपती विसर्जनाची काही छायाचित्रे...