आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Waheeda Rehman, Helen & Asha Parekh At The Special Screening Of \'Mary Kom\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशा पारेख, वहीदा रहमान, हेलन यांनी बघितला प्रियांकाचा \'मेरी कोम\', पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख)
मुंबई - प्रियांका चोप्रा स्टारर 'मेरी कोम' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बी टाऊनमधील काही निवडक व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आले होता. प्रियांकाचा हा सिनेमा बघण्यासाठी गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री पोहोचल्या होत्या. यामध्ये वहीदा रहमान, आशा पारेख, हेलन यांचा समावेश होता.
अभिनेत्री आशा पारेख दीर्घ काळानंतर मीडियासमोर आल्या होत्या. त्या ब्लू कलरच्या साडीत दिसल्या. तर वहीदा रहमान आणि हेलन सलवार सूटमध्ये होत्या. यांच्यासह सलमान खानची आई सलमा खानही पोहोचल्या होत्या. प्रेम चोप्रा यांच्या पत्नी उमा यांनीही प्रियांकाचा हा सिनेमा बघितला. उमंग कुमार दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्सर मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...