आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: एकट्या आमिरनेच नव्हे, जॅकी श्रॉफसह या सेलिब्रिटींनीही दाखवले न्यूड होण्याचे धाडस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः आमिर खान आणि जॅकी श्रॉफ)
मुंबईः अभिनेता आमिर खानचा 'पीके' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. या सिनेमाकडून व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षांवर हा सिनेमा खरा उतरला आहे. अभिनय आणि दिग्दर्शनात हा सिनेमा उत्कृष्ट ठरला आहे.
समीक्षकांनी सिनेमाचे भरभरुन कौतुक केले आहे. आता हा सिनमा बॉक्स ऑफिसवर किती रेकॉर्ड प्रस्थापित करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरपासूनच याविषयीची चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. पोस्टरवरील आमिरचे रुप पाहून सर्वच दंग झाले होते. या पोस्टरवर आमिर न्यूड झळकला होता. पोस्टरवरुन बराच वादही रंगला. सिनेमाचे प्रमोशन आमिर आणि राजकुमार हिराणी यांनी संपूर्ण योजना आखून केले होते. याच कारणामुळे 'पीके'विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
आमिरच नव्हे हे स्टारसुद्धा झळकले आहेत विवस्त्र...
आमिरचे न्यूड पोस्टर लोकांसाठी सरप्राइज धमाका ठरले. तसे पाहता, पोस्टरवर विवस्त्र झळकणारा आमिर पहिला अभिनेता नाहीये. आमिरचे 'पीके'चे पोस्टर रिलीज झाल्यानंतर 'फुद्दू' या आगामी सिनेमाच्या पोस्टवर अभिनेता शुभम आणि 'OK'च्या पोस्टरवर अभिनेत्री पूनम रॉय काहीशा अशाच अंदाजात दिसली.
जॅकी श्रॉफ, अश्मित पटेल, अखिलसुद्धा झळकले आहेत न्यूड...
आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफने बीजवर न्यूड पोज दिल्या आहेत. याशिवाय अभिनेता अश्मित पटलने फ्रँची घेऊन न्यूड पोज दिल्या आहेत. अभिनेता अखिल कुमारनेसुद्धा पेटासाठी न्यूड पोज दिल्या होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा न्यूड पोज देणा-या सेलिब्रिटींची छायाचित्रे...