आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये बघा सिनेमा लाँचिंगमध्ये काहीशा अशा लूकमध्ये दिसली श्रीदेवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी गतकाळातील सुप्रसिध्द आणि सर्वात ग्लॅमर अभिनेत्रींपैकी एक आहे. 50 वर्षांची असूनदेखील ती आताच्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मात देते. अलीकडेच 'बोल बेबी बोल' या मराठी सिनेमाच्या लाँचिंगमध्ये तिला बघितल्या गेले. यादरम्यान तिची वेशभूषा आणि मेकअप स्वत: तिच्या स्टाइलचे स्वरुप सांगत होते.
श्रीदेवीने यादरम्यान फुल स्लीट्स आणि केशरी रंगाचा शर्ट आणि पांढ-या रंगाची पँट परिधान केलेली होती. ओठांवर गडद लिपिस्टिक तिच्या सौंदर्यांस चार चाँद लावत होती. परंतु तिने डोळ्यांना आयलाइनर लावलेले नव्हते. त्यामुळे तिचा लूक काही बदलल्या सारखा जाणवत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांमध्ये बघा श्रीदेवीचा लूक कसा बदलल्या सारखा दिसत होता...