आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch The TRAILER Of \'Ek Paheli Leela Starring Sunny Leone In A Sizzling Avatar

TRAILER + PIX : सनी लिओनीचा बोल्ड अंदाज \'एक पहेली लीला\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा..)
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनच्या बहुचर्चित 'एक पहेली लीला' या सिनेाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओत सनीचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे. सिनेमात दुहेरी भूमिकेत झळणा-या सनीचा वेस्टर्न आणि क्लासिकल अवतार सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या गाजलेल्या 'ढोली तारों' या गाण्यावर सनी ट्रेलरमध्ये ठेका धरताना दिसतेय.
10 एप्रिल रोजी रिलीज होणा-या आणि बॉबी खान दिग्दर्शित या सिनेमात सनीसोबत जय भानूशाली, राहुल देव आणि रजनिश दुग्गल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा सनीच्या बोल्ड रुपाची खास झलक..