आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • When An Auto Driver Didnot Recognise Hrithik Roshan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...आणि ऑटोरिक्शा ड्रायव्हरने हृतिकला ओळखलेच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑटोरिक्शातून प्रवास करताना हृतिक रोशन)

मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत सुपरस्टारडम मिळवणा-या ह्रतिक रोशनला चक्क कुणी ओळखू नये, अशी कल्पनाही कधी त्याने केली नसावी. मात्र अलीकडेच त्याला याचा प्रत्यय आला. त्याचे झाले असे, की रात्री घरी परतत असताना ह्रतिकची गाडी रस्त्यातच बंद पडली. अशात त्याला घरी पोहचण्यासाठी रिक्षा पकडावी लागली.
पण, त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ज्या रिक्षातून त्याने प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरने त्याला ओळखलेच नाही. याची माहिती स्वतः ह्रतिकनेच सोशल वेबसाईट ट्विटरवरून दिली
ह्रतिकचा सुपरडान्स, त्याची बॉडी, ‘क्रिश’ बनल्यानंतर इंडियन सुपर हिरोची इमेज आणि सुपर डुपर हिट सिनेमे... ही सगळी कमाई असूनही काही सामान्य लोकांपर्यंत तो अजूनही पोहचलेला नाही. काही जण त्याला ओळखतही नाहीत. हे कळल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, हृतिकने केलेले ट्विट...