(अभिनेत्री सुष्मिता सेन)
शिक्षक हा पुढील घडवतो असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या जीवनात गुरुच्या रुपात एक शिक्षक असतो. बॉलिवूडमध्येसुध्दा अनेक स्टार्स आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर अशाच आदर्श शिक्षक-शिक्षिकांचे पात्र साकारले आहे. त्यामध्ये अभिनेत्रींची संख्या जास्त आहे.
ऑनस्क्रिन शिक्षिकांविषयी बोलताना सर्वात पहिले अभिनेत्री सुष्मिता सेनची आठवण होते.
शाहरुख खान अभिनीत 2004मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मै हू ना' सिनेमात सुष्मिता एका ग्लॅमरस शिक्षिकेच्या भूमिकेत दिसली होती.
हा सिनेमा तिच्या करिअरमधील हिट सिनेमा ठरला होता. या सिनेमात सुष्मिता साडी लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसून आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आणि जाणून घ्या रुपेरी पडद्यावर शिक्षिकेचे पात्र साकारलेल्या अभिनेत्रींविषयी...