आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Celina Jaitley Suffers Wardrobe Malfunction Photos

WARDROBE MALFUNCTION: एकदा नाही तर दोनदा सेलिना झाली लाजिरवाणी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर वार्डरोब मालफंक्शनच्या घटना घडणे हे तसे नित्यनेमाचेच झाले आहे. अलिकडच्या काळात हे प्रमाणही वाढले आहे. एखाद्या कार्यक्रमादरम्यान किंवा शुटिंगदरम्यान अभिनेत्रींवर लाजिरवाणे होण्याची वेळ येत असते.
वार्डरोब मालफंक्शनला सामोरे गेलेल्या अभिनेत्रींची यादी तशी पाहता भलीमोठी आहे. आता या यादीत अभिनेत्री सेलिना जेटलीच्याही नावाचा समावेश झाला आहे. सेलिनावर एकदा नाही तर तब्बल दोनदा आपल्या ड्रेसमुळे लाजिरवाणे होण्याची वेळ आली आहे.
पहिल्यांदा एका कार्यक्रमादरम्यान सेलिना चक्क डीप क्लीवेज दिसणारा ड्रेस परिधान करुन आली होती. या ड्रेसमधून सेलिनाचे क्लीवेज तर स्पष्ट दिसले. त्याशिवाय जे दिसायला नको होते, तेही उपस्थितांना पाहायला मिळाले.
दुस-यांदा एका शुटिंग दरम्यान सेलिनाला पुन्हा वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. हॉट सेलिनाला शॉर्ट स्कर्ट घालून गाण्यात सेक्सी मुव्स दाखवयाचे होते. त्या सीनदरम्यानही सेलिनावर लाजिरवाणे होण्याची वेळ आली.