आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाला तोकड्या कपड्यात पाहून चिडले होते दारा सिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारा सिंग आज आपल्यात नसले तरी चित्रपटांच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यातच राहतील. 'जब वुई मेट' या हिंदी चित्रपटात दारा सिंग शेवटचे झळकले होते. या चित्रपटात दारा सिंग करीना कपूरच्या आजोबांच्या भूमिकेत होते. चित्रपटात खूप दृश्यांमध्ये ते नसले तरीदेखील काही दृश्यांमधलाच त्यांचा स्क्रिन प्रेझेन्स जबरदस्त होता.
चित्रपटातले त्यांचे संवाद लोकप्रिय झाले होते. चित्रपटातल्या एका सीनमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये असलेल्या करीनाला ते चांगलीच खरीखोटी सुनावतात.
पाहा, दारा सिंग यांच्या 'जब वुई मेट' या शेवटच्या चित्रपटाची झलक या व्हिडिओमध्ये...