मुंबईः वर्षभर सोशल मीडियावर सेल्फी आणि ग्रुपीची क्रेझ बघायला मिळाली. बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी विविध कार्यक्रमांमध्ये क्लिक केलेली सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारी हिनेदेखील अलीकडेच
आपल्या सोशल अकाउंटवर अनेक छायाचित्रे शेअर केली.
फेसबुक अकाउंटवर श्वेताच्या अनेक सेल्फी आहेत. यापैकी एका छायाचित्रात (वरील छायाचित्र) श्वेता
अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. या छायाचित्रात दोघेही कॅमे-याला किस करताना दिसत आहेत. याशिवाय
शाहरुख खान, मनोज तिवारी यांच्यासोबतच्या सेल्फीसुद्धा श्वेताने शेअर केली आहे. या सेल्फीजमध्ये श्वेता वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे.
पुढे पाहा श्वेता तिवारीची निवडक सेल्फी...