आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Hrithik And Sister Left Their Parents\' House

जाणून घ्या, हृतिक आणि बहीण सुनैनाने का सोडले आई-वडिलांचे घर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 डिसेंबर 2000 आणि 13 डिसेंबर 2013 या दोन्ही तारखा हृतिक रोशनच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय म्हणजे त्यांना तो कधीच विसरू शकत नाही. 20 डिसेंबर 2000 रोजी हृतिकने सुझानसोबत लग्न केले होते. तसेच 13 डिसेंबर 2013 रोजी दोघे विभक्त झाले होते. येत्या 31 ऑक्टोबर 2014 रोजी दोघे कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत.
हृतिकसाठी ही वेळ खूपच वाईट आहे. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबीयांपासून दूर जुहू परिसरात एकटे राहण्यासाठी शिफ्ट झाला आहे. तो जुहूच्या ज्या इमारतीत स्थायिक झाला आहे, तिथे अक्षय कुमार आपल्या कुटुंबीयांसोबत गेल्या अनेक दिवसांपासून राहत आहे. त्याच इमारतीत हृतिकने तिस-या मजल्यावर घर भाड्याने घेतले आहे.
बातमी अशी आहे, की हृतिकला आई-वडिलांपासून दूर राहून एकटे सुत्रांच्या सांगण्यानुसार, हृतिक दिर्घकाळापासून इथे स्थायिक होण्याची योजना करत होता. अखेर त्याने आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हृतिक-सुझान विभक्त होण्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर पडला आहे.
कुटुंबीयांसोबत राहणा-या हृतिकची बहीण सुनैनानेसुध्दा आई-वडिलांचे घर सोडले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हृतिक आणि सुनैनाने का सोडले आई-वडिलांचे घर...