आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकॉकमध्ये थरारक स्टंट शूट करतोय जॉन अब्राहम, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंगवेळी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या बँकॉकमध्ये असून आपल्या आगामी प्रोजेक्ट्साठी स्टंट्स सीन शूट करतोय. लवकरच तो 'वेलकम बॅक' या सिनेमात झळकणार आहे. हे चित्तथरारक स्टंट्स तो प्रोफेशनल्सच्या मार्गदर्शनामध्ये शूट करतोय.
जॉनशी निगडीत एका सूत्राने सांगितले, की गेल्या चार दिवसांपासून जॉन बॅक टू बॅक शूट करतोय. प्रोफेशनल्सच्या मार्गदर्शानामध्ये तो हे अॅक्शन सीन्स करत आहे. हे सीन्स एखाद्या सिनेमातील आहेत की जाहिरातीमधील, याविषयी जॉनने अद्याप खुलासा केलेला नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेटवर क्लिक करण्यात आलेली जॉनची निवडक छायाचित्रे...