आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOMAN\'S DAY SPL : या आहेत मराठी कलाकारांच्या कर्तृत्ववान पत्नी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजची स्त्री पत्नी बनून फक्त पतीने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांच्या पत्नींनीसुद्धा त्यांच्या संघर्षात त्यांना मोलाची साथ दिली आहे. फार कमी जणांना नावाजलेल्या कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, हे ठाऊक आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या पत्नी कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करत आहेत, ते सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मराठी सेलिब्रिटींच्या कर्तृत्ववान पत्नींबद्दल.