आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : या बारटेंडरचा कारनामा तुम्ही पहाल तर चकितच व्हाल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उक्रेनमध्ये आयोजित केलेल्या एका टीव्ही शोमध्ये अलेक्झेंडर शितीफानोव नावाच्या युवकाने आपले बारटेंडिंग कौशल दाखवून लोकांचे असे काही मन जिंकले की विचारु नका. त्याचा परफॉर्मन्स पाहून परीक्षकांनी तसेच तेथे उपस्थित लोकांनी तोंडात बोटे घातली.
शितीफानोवचा हा अविश्सनीय करणामाचा व्हिडिओ आता इंटरनेटवर उपलब्ध झाला आहे. २६ मेला यू ट्युबवर प्रसारित करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत २९ लाख लोकांनी पाहिलेला आहे.