आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Bollywood Movies Based On Cricket

Filmy Cricket: ...जेव्हा आमिरने लावले चौकार-षटकार, अक्षयने केले बोल्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- 'लगान'मध्ये आमिर खान आणि 'पटियाला हाऊस'मध्ये अक्षय कुमार)
मुंबई- क्रिकेटर वर्ल्ड कप 2015मध्ये भारत-पाकिस्तानच्या विरोधात सामना सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील प्रवास कसा राहणार आहे, हे येत्या काही सामन्यांमध्ये समोर येईल. क्रिकेटची भारतातील क्रेज इतकी आहे, की यावर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत.
क्रिकेटवर बनला पहिला सिनेमा 'अव्वल नंबर' होता. या सिनेमात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच, देवानंद आणि आदित्य पांचोलीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर 'लगान', 'इकबाल', 'चेन खुली की मेन खुली', 'दिल बोले हडीप्पा', 'फरारी की सवारी'सारखे सिनेमे येऊन गेलेय यामधील जवळपास सर्वच सिनेमे प्रेक्षकांना पसंत पडले. आमिरचा 'लगान' सिनेमा तर सुपरहिट ठरला.
वर्ल्ड कप सुरु झाल्या निमित्त आम्ही तुम्हाला क्रिकेटरवर आधारित काही असेच सिनेमे सांगत आहोत...या सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...