आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Music Day : Meet Bollywood's 8 Female Singers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

World Music Day: भेटा बॉलिवूडच्या या 8 गायिकांना, मधुर आवाजाने करतात मंत्रमुग्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: श्रेया घोषाल आणि मोनाली ठाकूर

मुंबई:
आज वर्ल्ड म्यूझिक डे आहे. 21 जून हा दिवस प्रत्येक वर्षी जगभरात साजरा केला जातो. गायक आणि म्यूझशियन्सच्या सन्मानाचा दिवस म्हणून या दिवसाची ओळख आहे. बॉलिवूडविषयी सांगायचे झाले, तर फिल्म इंडस्ट्री याशिवाय अर्धवट आहे. सिनेमाच्या संगीतांचे एक वेगळे महत्व असते. 'आशिकी' आणि 'आशिकी 2'सारख्या सिनेमा संगीताच्या बळावर सुपरहिट होण्यास संधी मिळाली.
एकेकाळी बॉलिवूडमध्ये काही खास गायक होते त्यांच्या गाण्याने कान तृप्त होत असे. आता काळानुसार गाण्यात आणि संगीतातही बदल होत गेला. आता गाण्यांना नवीन स्वरुप आले आहे. बॉलिवूडमध्ये नवोदित गायकांना संधी मिळणे सामान्य गोष्ट झाली आहे. त्यामध्ये गायिकासुध्दा सामील होत आहेत यातही मोठी गोष्ट आहे. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही गायिकांविषयी सांगणार आहोत...
श्रेया घोषाल:
हिंदी आणि बंगाली गाणे गाणारी श्रेया घोषाल नॅशलन आणि फिल्मफेअरच्या उत्कृष्ट गायिकेच्या पुरस्कारसाठी अनेकदा नामांकित झाली आहे. तसेच तिने अनेक पुरस्कार आपल्या नावीसुध्दा केले आहेत. 12 1984मध्ये तिचा जन्म पश्चिम बंगालच्या एका ब्राम्हण कुटुंबात झाला. शाहरुख खान, माधुरू दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत 'देवदास' (2002)मधून तिला बॉलिवूडमध्ये गाण्यास संधी मिळाली.
श्रेयाने या सिनेमात 'सिलसिला ये चाहत का', 'बैरी पिया...', 'छलक छलक...', 'मोरे पिया...' आणि 'दिल डोला रे...' ही पाच गाणी गायली. त्यानंतर 'जहर' (2005), 'परिणीती' (2005), 'रब ने बना दी जोडी' (2008) आणि 'एक विवाह ऐसा भी' (2009)सारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अजून 7 गायिकांविषयी...