आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: विदाउट मेकअप यामी निघाली फिरायला, दिसली काहीशा अशा Lookमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री यामी गौतमी
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमी शनिवारी (21 जून) मुंबईच्या अंधेरीमध्ये दिसली. यादरम्यान ती विदाउट मेकअप दिसली. तिने गाऊन लूक ड्रेस परिधान केलेला होता, त्यावर तिने लाँग जॅकेट घातलेले होते. तिच्या एका हातात मोबाईल आणि निळ्या रंगाची बॅग खांद्याला लटकलेली होती. यामीने पायात खूपच साधी चप्पल घातलेली दिसून आली. मेकअप दिसावा म्हणून तिने हाताला नेलपेंट लावलेली होती.
यामीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात 'विक्की डोनर'मधून केली. या सिनेमात तिचा को-स्टार आयुष्मान खुराणा होता. यापूर्वी ती एका कन्नडी, पंजाबी आणि एका तेलगू सिनेमात झळकली आहे.
यावर्षी तिचे 'हमारा बाजार' आणि 'अ‍ॅक्शन जॅक्शन' हे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. 'अ‍ॅक्शन जॅक्शन'मध्ये अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, सोनू सुद यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विदाउट मेकअप फिरायला निघालेल्या यामी गौतमीची छायाचित्रे...