आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झीनतपासून ते डिंपलपर्यंत, जाणून घ्या 50 ते 80च्या दशकात कुणीकुणी दिल्या Bikini Pose

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान आणि डिंपल कपाडिया)
मुंबई - एक काळ असा होता, जेव्हा नायिका पडद्यावर स्विमसुटमध्ये अवतरताच मोठी खळबळ उडत होती. मात्र आज ही गोष्ट अगदीच सर्वसामान्य झाली आहे. आता सेव्हेन्टी एमएमवर अभिनेत्री स्विमसूट किंवा बिकिनीमध्ये बिनधास्त वावरताना दिसतात. असो, आज आम्ही बोलतोय ते 50 ते 80च्या दशकातील ए ग्रेड सिनेमांतील अभिनेत्रींविषयी ज्यांनी ऑनस्क्रिन स्विमसूट परिधान करुन प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवली होती.
बॉलिवूड अभिनेत्री तनुजा आणि नूतन यांची आई शोभना समर्थ हिंदी सिनेसृष्टीतील पहिल्या अशा अभिनेत्री आहेत, ज्या पहिल्यांदा स्विमसूटमध्ये पडद्यावर अतवरल्या होत्या.
नूतन यांनीही आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत 1958 मध्ये रिलीज झालेल्या 'दिल्ली का ठग' या सिनेमात स्विमसूट परिधान केला होता. झीनत अमान आणि परवीन बॉबी या अभिनेत्री तर त्यांच्या शॉर्ट ड्रेसेससाठीच ओळखल्या जातात.
या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला अशा नायिकांविषयी सांगतोय, ज्यांनी बिकिनी, स्विमसूट परिधान करुन चर्चा एकवटली...