आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 तासांत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले हनी सिंगसह करीनाचे हे Selfie, तुम्हीही पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकवर शेअर करण्यात आलेले करीना आणि हनी सिंगचे सेल्फी
पोस्टिंग डेट: 27 जुलै, लाइक्स: 334359, शेअरिंग: 3365
मुंबई: नुकतेच, रॅपर हनी सिंगने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक सेल्फी शेअर केले आहे. त्यामध्ये तो बेबो अर्थातच करीना कपूरसह दिसत आहे. त्याने सेल्फी पोस्ट करून लिहिले, 'बेबो दिया गल्ला पिंक-पिंक, यो यो विद मिस गॉर्जियस' या सेल्फीमध्ये करीनाने पाऊट पोज दिली आहे. हनी आणि करीना यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडलेला दिसतोय. कारण 13 तासांमध्ये या छायाचित्राला तीन लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि तीन हजारांपेक्षा जास्त शेअर करण्यात आले आहे.
नुकतीच अशी बातमी आली होती, की हनी सिंग रोहित शेट्टीच्या 'सिंघम रिटर्न्स' या आगामी सिनेमाचा एका प्रमोशनल व्हिडिओ तयार करत आहे. त्यामध्ये अजय देवगण आणि करीना कपूर दिसणार आहेत. या व्हिडिओमध्ये हनी सिंग 'सिंघम'चे 'आता माझी सटकली'सारखे डायलॉग्स रॅपच्या रुपात म्हणणार आहे.
सेलेब्ससह हनी सिंगची आणखी काही छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा... यो यो हनी सिंगने ही छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आहेत.