आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YOUNG BRIGADE:या सौंदर्यवतींनी व्यापला मराठी पडदा, जाणून घ्या यांच्याविषयी बरेच काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीत अनेक नामवंत कलाकार होऊन गेलेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मराठी पडदा जिवंत केलाय. आता त्यांचा हाच वारसा आजची तरुण पिढी पुढे नेत आहे. मराठी इंडस्ट्रीत वावरणारी ही तरुण पिढी छोट्या, मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. याशिवाय मराठी तारका आता हळूहळू बोल्ड होत चालल्याय. मात्र आपल्या बोल्डनेसमध्येही चेह-यावरचे सोज्वळ, निरागस भाव त्यांनी टिकवून ठेवलाय.

खास divyamarathi.com च्या वाचकांना आम्ही YOUNG BRIGADE या आमच्या खास सदरातून मराठी सिनेसृष्टीतील तरुण नायक-नायिकांची माहिती करुन देणार आहोत. या यंग ब्रिगेडने मराठीतील छोटा आणि मोठा पडदा आपल्या अभिनयाने गाजवलाय.

मराठी पडद्यावर अभिनयाची छाप सोडतानाच या तरुण पिढीने आपल्या चाहत्यांच्या मनात आदराचे आणि प्रेमाचे स्थान निर्माण केलेय.

चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊयात या 10 अभिनेत्रींविषयी...