आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zee Marathi Launch New Serial Julun Yeti Reshimgathi

झी मराठीची नवी मालिका \'जुळून येती रेशीमगाठी\', ललित-प्राजक्ताची फ्रेश जोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम... प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. पण प्रेमाचा अर्थ मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणी प्रेमात सर्वस्व गमावतं तर कुणाला प्रेमातच सर्वस्व सापडतं. कधी प्रेम अवचित समोर येतं आणि डोळे दिपवतं तर कधी ते नकळत येतं आणि सगळं आयुष्यच व्यापून टाकतं. मग मेघना आणि आदित्यच्या आयुष्यातलं प्रेम कसं असणार आहे ? या रेशीमगाठी गुंतणार आहेत की त्यांची आयुष्यं गुंफणार आहेत ? कारण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस मिळायलाही खूप भाग्य लागतं. अशाच प्रेमाची कहाणी सांगणारी नवी मालिका म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'.

कशी आहे मालिका, काय आहे कथानक, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...