(गाण्याच्या एका सीनमध्ये मनारा आणि करणवीर)
मुंबई- विवेक अग्निहोत्रीच्या 'जिद' या आगामी सिनेमाचे 'तू जरूरी' गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे मनारा आणि करणवीर शर्मावर चित्रीत करण्यात आले आहे.
प्रियांका चोप्राची बहीण मनारा 'जिद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचे ट्रेलरसुध्दा रिलीज झाले आहे. त्यामध्ये मनारा अंगप्रदर्शन करताना दिसली. सिनेमाचे यापूर्वी एक गाणे रिलीज झाले होते. त्यात ती खूपच बोल्ड दिसली होती. तिच्या बोल्ड सीन्सच्या चर्चा मागील काही दिवसापासून चालू आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातून घेण्यात आलेली काही छायाचित्रे आणि व्हिडिओ...