आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1. 61 Crores Jaguar F Type Sports Car Introduce In Mumbai

जग्वारची 1.61 कोटीची एफ-टाइप स्पोर्ट्स कार मुंबईत सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) कंपनीने सोमवारी जग्वार एफ टाइप ही स्पोर्ट्स कार मुंबई येथे सादर केली. त्या वेळी जेएलआर इंडियाचे उपाध्यक्ष रोहित सुरी. भारतीय बाजारपेठेत एफ-टाइप सादर करणे जग्वारसाठी महत्त्वाचे असल्याचे सुरी यांनी सांगितले. ही एफ टाइप खपाच्या दृष्टीने महत्त्वाची नसून त्यामुळे नवे तंत्र ग्राहकांपर्यंत जाईल असे ते म्हणाले. जेएलआरने जग्वार एफ-टाइपचे दोन मॉडेल्स आणले आहेत. एफ-टाइप व्ही 8 एस हे 5 लिटर पेट्रोल इंजिनचे मॉडेल असून व्ही-6 हे 3 लिटर पेट्रोल इंजिनचे आहे.


किंमत
व्ही-8-एस : 1.61 कोटी रु.
व्ही-6 : 1.37 कोटी रु.