आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्वी असे होते, की विकेंड आला, की आपण शहरातील गार्डन, शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले रस्ते, एखादा फेमस रेस्तो आदी ठिकाणी फिरायला जात होतो. परंतु, आता जागतिकरणाच्या रेट्यात परिस्थिती पुरती बदलली आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मॉलमध्ये दिसून येतात. त्यामुळे विकेंड आला, की शहरातील केवळ कपल्स नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही मॉलमध्ये दिसून येतात. या अत्याधुनिक मॉल्समध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने इतर कुठेही जाण्याची गरज भासत नाही. मॉल्समधील विंडो शॉपिंग तर अगदी आवडीची बाब झालेली आहे.
जगभरात असे अनेक मॉल्स आहेत. त्यांची ख्याती दूरवर पसरली आहे. या मॉल्सला भेट देण्यासाठी पर्यटक आवर्जून जात असतात. प्रत्येक मॉलची काही तरी वेगळी खासियत असते. ती बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी नागरिक तेथे जात असतात.
जगभरातील सर्वांत मोठे 10 मॉल्स बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.