आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW MOVIES पाहा स्मार्टफोनवर: TOP 10 FREE APPS जाणून घ्या एका क्लिकवर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनने संपूर्ण जगच बदलून टाकले आहे. न्यू मूव्ही पाहाण्यासाठी लोक थिअटरमध्ये जातात. काही कॉम्प्युटरवर तर काही लॅपटॉपवर आनंद घेतात. मात्र, आता स्मार्टफोनवरच मूव्ही पाहाण्याचा नवा ट्रेंड आला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात दिसणार स्मार्टफोनला किती महत्त्व आले आहे, याची सहज कल्पना करता येते.

अॅप्सबाबत सांगायचे तर आज स्पोर्ट्सपासून कॉम्प्यूटर टिप्स आणि ट्रिक्स, मेकअप टिप्स, लाइव्ह गेम्स, डेथ क्लॉक सारख्या लाखों अनोख्या अॅप्स उपलब्ध आहेत.

ज्यांना ऑनलाइन मूव्ही पाहाण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी गुगल प्ले आणि आयट्यून्स स्टोअरवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यावर अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी लाखो अॅप्स अगदी फ्री उपलब्ध आहेत. तसेच ios साठी काही खास अॅप्स अतिशय कमी मुल्यात उपलब्ध आहे.
लाइव्ह टीव्ही आणि मूव्हीज स्ट्रीमिंग अॅप्सचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आम्ही आपल्यासाठी अँड्रॉइड आणि ios ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार्‍या मूव्ही स्ट्रीमिंग अॅप्सबाबत माहिती देत आहोत.
NEW MOVIES पाहाण्यासाठी 10 FREE AAPS बाबत जाणून घ्या एका क्लिकवर....