आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे अ‍ॅन्ड्राइड डिव्हाइस प्रोटेक्ट करण्यासाठी 10 टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज अ‍ॅन्ड्राइड हे भारतातील सर्वात मोठे प्लॅटफोर्म आहे. अ‍ॅन्ड्राइडच्या लोकतप्रियतेचे मुळ कारण म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टमवर रोज किती तरी अ‍ॅप येत असतात.

तुम्ही अनेक वेळा अ‍ॅप इतरांच्या स्मार्टफोनमधून घेता किंवा गुगल प्लेवरून डाइनलोड करत असता, असे करताना तुमचा डाटा हॅक होण्याचा आणि मालवेअरचा धोका वाढतो.

स्मार्टफोनच्या या काळात आपण बॅंक आकाऊंट नंबर, वेगवगळे पासवर्डस आणि महत्त्वाची माहिती स्मार्टफोन आणि टॅबमध्ये सेव्ह करून ठेवत असतो. हा डाटा हॅक होऊ नये यासाठी तुमचे डिव्हाइस सुरक्षीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज आम्ही सांगत आहोत.तुमचे अ‍ॅन्ड्राइड गॅजेट सुरक्षीत ठेवण्यासाठीच्या 10 टिप्स जाणून घेण्यासाठी पुढाल स्लाइडवर क्लिक करा...