आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येणारा काळ असेल, \'ताज्या बातम्या आणि इंटलीजंट सर्चचा!\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

FACEBOOK ला दि. 10 फेब्रुवारी (मंगळवार) दहा वर्ष पूर्ण झाले. आपल्या सुख-दुख:चा FACEBOOK एक भाग बनले आहे. आगामी काळात अस्तित्व टिकवूण ठेवण्यासाठी FACEBOOK ला नवनविन प्रयोग करावे लागतील. 'येत्या दहा वर्षात FACEBOOK रिर्सोस वाढवण्यासाठी प्रयत्न करणार' असे, FACEBOOK चे सीइओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले.

आगामी काळात FACEBOOK मध्‍ये अपेक्षित असलेले संभाव्‍य बदल

तीन भागात बदलांची अपेक्षा-
* टारगेटेड न्युज फिड आणि जाहिरात - ज्याला जी बातमी हवी असेल त्याला ती मिळेल.

* स्‍टॅंडअलोन अ‍ॅप- युजरला आता दुस-या अ‍ॅप स्टोअरवर जाण्याची गरज नाही. FACEBOOK वरच अ‍ॅप्‍स मोफत किंवा कमी किंमतीत उपलब्ध होतील.
* इंटलीजंट सर्च ग्राफसर्च रिझल्‍टला वाढविण्‍याठी फिचर्सची क्षमता आणि अचूकपणा वाढवण्यात येईल.

*FACEBOOK च्या माध्यमातून इंटरनेट युजर्सला स्वस्त डिवाइस आणि डाटा सेंटरची माहिती देणे.

* $ 3 दशलक्ष- शेअरिंगसाठी अपग्रेडेड तंत्रज्ञान शोधणे. ज्यामुळे कमी वेळात जास्त प्रकारचे शेअरिंग करता येईल.

* $ 5 दशलक्ष - नेटवर्कसाठी अधिक प्रगत मार्ग शोधणे. ज्‍यामूळे तुम्ही कमी वेळात तुमच्या प्रश्नाची उत्तरे शोधू शकता.

* $ 2 दशलक्ष - इंटरनेट डॉट ओआरजीवर्क आणि ओपन कंप्युट प्रोग्रामवर काम केले जाईल. ओपन नेटवर्क प्रोग्राममुळे पेंटंट फ्री टेक्नॉलॉजी मिळेल.

असेही होऊ शकते.
1 लोक FACEBOOK चा वापर बंद करतील-
लोकांना FACEBOOK चा कंटाळा येईल आणि लोक FACEBOOK वापरणेच बंद करतील.
ग्लोबल सोशल मिडिया इंपॅक्ट स्टडी, ईय : युजर पॅटर्न आणि वापर

2 किशोरवयीन मुले जाऊ शकतात दूर -
16-20 वर्षांचे तरूण प्रायव्‍हसी जपण्‍यासाठी इतर साइट्सकडे वळू शकतात.

द पिव्यू रिसर्च सेंटर : प्राइवसी आणि दुस-या साइटस वर मायग्रेशन.

3 युजर मोबाइलकडे वळू शकतात-
अर्ध्‍यापेक्षा जास्त युजर्स मोबाइल किंवा टॅबचा वापर करतात.

प्रिस्टन विद्यापीठ : मोबाइल प्लॅटफॉर्म आणि लोकप्रियता.