आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, TOP 15 कार, या कार्सनी लोकांना घातली भूरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हेनरी फोर्ड यांनी निर्माण केलेली 'फोर्ड मॉडेल T' कार)

आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर कार तंत्रज्ञानाने सुध्दा फार मोठी प्रगती केली आहे. कार म्हणजे श्रीमंतीचे प्रतिक. त्यामुळे प्रत्येक श्रीमंत व्यक्ती कारच्या बाबतीत नेहमीच हळवा असताना दिसतो. या कार त्याचा नंबर, लुक, रंग, वेग, ब्रँड अशा अनेक गोष्टींचा विचार करून ही कोट्यधीश मंडळी खरेदी करतात. सुरूवातीच्या काळापासून आजच्या कारपर्यंत या कार्समध्ये खुप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. तरीही अनेक वेळा त्या जुन्या कार्ससुध्दा आपल्याला भूरळ पाडतात. आधुनिक तंत्रज्ञान, विविध संशोधन आणि वेगाची उच्चतम सीमा गाठण्याची माणसाची भूक या सर्व गोष्टींनी कार्सला आज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळेच या कार रस्त्यावरून जात असताना आपसूकच लोकांच्या नजरा खेचून घेतात. पाहूयात आज काही जगप्रसिध्द कार्सबद्दल...

सर्व फोटो - wikipedia.org वरून घेण्यात आले आहेत